उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

स्वच्छ विद्यालय पुरस्कार



1 जुलै 2016 ते 12 ऑगस्ट 2016


🔹शासननिर्णय 1 जुलै 2016🔹

कार्यक्रमाचे स्वरूप/वैशिष्ठे


🔹 अंमलबजावणिकरीता राहणार तीन समित्या
🔹 तालुका स्तर,जिल्हा स्तर,राज्य स्तर
🔹 तालुका स्तरावर अध्यक्ष:- मा गशिअ,व अन्य सदस्य,जिल्हास्तर अध्यक्ष:-मा मुकाअ,व        अन्य सदस्य,राज्यस्तर अध्यक्ष:-मा प्रधान सचिव,व अन्य सदस्य


🔹  पुरस्कारासाठी 5 क्षेत्रे व 39 घटक

1⃣          पाण्याची उपलब्धता
2⃣          शौचालयाची व्यवस्था
3⃣         हात धुण्याची व्यवस्था
4⃣          देखभाल व्यवस्था
5⃣         वर्तनुक बदल व क्षमता विकास


🔹 गुणांचे निकष व संकेत 🔹
1⃣       90 ते 100--हिरवा रंग
2⃣       75 ते 89--निळा रंग
3⃣       51 ते 74--पिवळा रंग
4⃣       35 ते 50--नारंगी रंग
5⃣       35 पेक्षा कमी लाल रंग


शाळांना पुरस्कार देवुन सन्मानित


        निकष


🅾 ग्रामिण भागातील 70% शाळा,शहरी भागातील 30%
🅾 शासकिय व अनुदानीत शाळा
🅾 शा पो आ पुर्वी स्वच्छ हात धुणे(10मुलामागे 1 नळाची तोडी)
🅾 राष्ट्रिय पातळीवर-100 शाळा,राज्यस्तरासाठी-40 शाळा,जिल्हास्तरासाठी-48


 अत्यावश्यक सुचना


⛑ 7 आक्टो 2015 चा G R वाचावेत
⛑ शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्नता प्राप्त व्हावी
⛑ हातधुण्याचे 7 स्टेज
⛑ शौचालय वेगवेगळे
⛑ आनंदी व समाधानी जीवनाचा लाभ
⛑ सांडपाणी,घनकच-यांचे व्यवस्थापन


🅾  राज्य पुरोगामी आहे,शाळेतुन मुलांना सवय लागावी,सवय लावणे हा शिक्षणाचा भाग आहे
🅾  प्रत्येक शाळेनी सहभागी होवून नामांकन दाखल करावेत


📕  12 ऑगस्ट 2016 पर्यत नामांकन करावेत.


📕   वेबसाईट- http://103.7.128.243:8080/login.aspx


📕  Swachha Vidyalaya Purskar मोबाईल ॲपवर प्रश्नावली प्राप्त होईल.किंवा 07047298400 या क्रमांकावर मिस कॉल देवुन प्रश्नावली प्राप्त करु शकता.


                           प्रशावली व माहिती पुस्तिकेसाठी click करा.


                                                              किंवा 


मोबाईल अप्लिकेशन द्वारे ही माहिती भरता येते त्यासाठी हे अप्लिकेशन डाऊनलोड करा.










No comments:

Post a Comment