उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

डाऊनलोड

संकलित मूल्यमापन चाचणी २, द्वितीय सत्र परीक्षा 
नमुना चाचणी पेपर डाऊनलोड करून घ्या.

निर्मिती - प्रफुल्ल रायभान बनसोड
               जि.प.प्राथमिक शाळा करजगाव
               तालुका - तिवसा जि. अमरावती

१) वर्ग १ लाडाऊनलोड 
२) वर्ग २ रा डाऊनलोड 
३) वर्ग ३ रा - डाऊनलोड 
४) वर्ग ४ था - डाऊनलोड

महत्वाचे - आपण पेपर डाऊनलोड केल्यानंतर त्यात बदल होऊ शकतो. ( फॉन्ट किंवा पोजिशन मध्ये ) आपण   तो आपल्या पध्दतीने योग्य तो करुन घ्यावा. हा बदल आपल्या कॅम्पुटरच्या ऑपरेटींग सिस्टीममुळे
                होऊ शकतो.

________________________________________________________________________



इयत्ता 6 वी नवीन(पुनर्रचित) अभ्यासक्रम



पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी विषयाच्या खाली दिलेल्या लिंक 🔗 वर क्लिक करा


                                                       
🔸मराठी 🔸

🔸भूगोल 🔸

🔸हिंदी 🔸

🔸इंग्रजी 🔸

🔸गणित🔸

🔸इतिहास व नागरिक शास्त्र 🔸

No comments:

Post a Comment