उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2016-17



सर्व प्रथम अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे मागील वर्षाचे किती विद्यार्थी   select झाले हे यादी मधून तपासून पाहावे. आपले विद्यार्थी शोधण्यासाठी शाळेचा युडायस कोड वापरून शोधावे म्हणजे लवकर शोधता येईल. यादीमध्ये विद्यार्थ्याची आयडी सुद्धा दिलेली आहे.


         यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे click करा.






सर्व प्रथम अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला www.scholarships.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. 

खालील प्रमाणे पेज ओपन होईल.





आपल्या शाळेतील फ्रेश विद्यार्थ्यांच्या नोंदणी साठी New User? Register Now या टॅबला क्लिक करा.

                                              खालील प्रमाणे पेज ओपन होईल.





यामध्ये विद्यार्थ्यांची आवश्यक ती माहिती भरा. आधार क्रमांक आवश्यक आहे. Captcha Code टाका व  REGISTER या बटणाला क्लिक करा. Captcha Code दिसत नसल्यास अंकाच्या बाजूच्या गोलाकार लाल चिन्हास क्लिक करा. 


After, submitting the student registration page, Student will get his/her Registration ID. Then click on Continue button for further Registration process.




विद्यार्थ्यांला मिळालेली ही आयडी व त्याची जन्मतारीख टाकून लॉगईन करा.



लॉगईन झाल्यावर होम पेज ओपन होईल त्यामधील Application form  ला  click  करा.

                                       खालील प्रमाणे पेज ओपन होईल.





                                    त्यामध्ये विद्यार्थ्याची सर्व माहिती भरा.








Here, Student has to fill their Personal Details ,Academic details,Basic details then Press Save & Continue Button for proceed to next tab.






Please fill Contact details and select the scheme for apply.


या नंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी पेज ओपन होईल. आपल्याला आवश्यक वाटतील तर कागदपत्र अपलोड करा परंतू ही प्रक्रिया अनिवार्य नाही.

‍‍‍




या नंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा तपासून पहा. कारण एकदा माहिती सबमिट केल्यावर त्यात बदल करता येत नाही. माहिती सबमिट केल्यावर प्रिंट काढून घ्या.



RENEWAL  विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी APPLY  RENEWAL या TAB ला CLICK करा. मागीलवर्षी मिळालेली आयडी व त्याची जन्मतारीख ही PASSWORD म्हणून वापरा. LOGIN करा.त्यामध्ये विद्यार्थ्याची सर्व माहिती भरा. सबमिट करा. प्रिंट काढा.





FOR SCHOOL USER ID AND PASSWORD


School name,
Address,
U-Dise code,
Principle/Head Master name,
HM mob. Number,
email id



Send above information on school letter head
to pmsmh2@gmail.com or primary/secondary education office email id.

1 comment: