उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)
मुख्यपान
मुख्यपान
फोटो गॅलरी
डाऊनलोड
अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा
Income Tax Return
विद्यार्थ्यांची वर्ष निहाय्य माहिती
आकर्षक मराठी फॉन्ट
महत्वाचे अप्लिकेशन
Student Transfer
वर्गवार व जातवार पटसंख्या 16-17
मुलींचा उपस्थिती भत्ता
विविध शालेय समित्या
वेतनवाढ व वेतन गणकयंत्र
स्वच्छ विद्यालय पुरस्कार
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2016-17
महत्वाचे शासन निर्णय
विद्यार्थ्यांचा निकाल 2016-17
विद्यार्थ्यांकरिता योजना
Income Tax Calculator 2018-19
संकलित मूल्यमापन २ चाचणी २०१७-१८
** नवीन माहिती ** आयकर परतावा भरण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2018 ही आहे.त्वरीत आपला रिर्टन फाईल करा.........
वेतनवाढ व वेतन गणकयंत्र
हे calculator डाऊनलोड करण्यासाठी खालील download या बटनाला click करा.
2 comments:
Unknown
6 July 2017 at 02:00
Good work praful sir
Reply
Delete
Replies
Reply
Unknown
3 September 2018 at 10:36
Thanks praful sir
Keep it up!
😊
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Home
Subscribe to:
Posts (Atom)
Good work praful sir
ReplyDeleteThanks praful sir
ReplyDeleteKeep it up!
😊