उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Saturday 25 August 2018


आपल्याला 14 महिन्याची जी महागाईची भत्त्याची थकबाकी मिळणार आहे. ती थकबाकी काढण्यासाठी आपण फक्त खाली डाऊनलाड फाईल या शब्दाला क्लीक करुन फाईल डाऊनलोड करुन घ्यावी आणि फक्त पिवळ्या रंगाच्या रकान्यात तुमची माहिती भरा (खाली नमुना म्हणून स्क्रिनशॉट दाखविला आहे तो बघा).........तुम्हाला मिळणारी थकबाकी आपोआप तयार होईल. 
     आपण त्याची प्रिंट सुध्दा काढू शकता.

                               डाऊनलोड फाईल



No comments:

Post a Comment