उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Income Tax Calculator 2018-19



INCOME TAX CALCULATOR FOR 2018 -19

 आपल्याला २०१८ - २०१९ या वर्षासाठी टॅक्सचे नियोजन करावे लागत असल्यामुळे व शालार्थ या वेतन प्रणालीत इनकम टॅक्सची रक्कम प्रती महिना कपात करुन द्यावयाची असल्यामुळे आपल्याला या  CALCULATOR उपयोग होऊ शकतो.
आपण ढोबळ मानाने आपला एकूण पगार काढावा आणि आपल्या कपाती काढून येणारी रक्कम Amount या column मध्ये टाकल्यावर बाकीचे काम हे  CALCULATOR करेल. यामुळे आपला जास्तीचा टॅक्स कपात होणार नाही.

 हे calculator डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड या शब्दाला क्लीक करा.

1 comment: