संत ज्ञानेश्वर सभागृह अमरावती येथे झालेल्या शिक्षण परिषदेत अमरावती जिल्ह्यातील हजारो शिक्षक हजर होते.
रचनावाद म्हणजे काय? रचनावादी पध्दतीने मुले कसे शिकतात, कोण - कोणते उपक्रम राबविता येतील या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिभाताई भराडे व माळी सर उपस्थित होते. प्रशिक्षण अतिशय प्रभावी ठरले.
No comments:
Post a Comment