बदली विशेष-विशेष संवर्ग भाग 1
|
विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत खालील 1⃣3⃣ घटकांचा समावेश होतो...
0⃣1⃣ पक्षाघाताने आजारी शिक्षक ..
0⃣2⃣ अपंग शिक्षक,मतिमंद मुलांचे व अपंग मुलांचे पालक... 0⃣3⃣ ह्रदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक.. 0⃣4⃣ जन्मापासून एकच किडनी असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले शिक्षक... 0⃣5⃣ कॅन्सरने आजारी शिक्षक... 0⃣6⃣ आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा.. 0⃣7⃣ विधवा कर्मचारी.. 0⃣8⃣ कुमारिका कर्मचारी.. 0⃣9⃣ परित्यक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी.. 1⃣0⃣ वयाची 53 वर्षे पूर्ण केलेले शिक्षक/शिक्षिका... 1⃣1⃣ मेंदूचा आजार झालेले शिक्षक.. 1⃣2⃣ स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत..) 1⃣3⃣ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक..
विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना बदली नको असेल तर बदलीतून सूट मिळते. अशा नकार
देणा-या शिक्षकांच्या जागा कोणालाही मागता येणार नाहीत..या संवर्गातील शिक्षक
अगदी सेवानिवृत्तीपर्यंत त्याच शाळेत राहू शकतात..
विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना बदली हवी असेल तर जिल्ह्यातील कोणत्याही
बदलीपात्र शिक्षकाची जागा तो मागू शकतो..( सिनीयर असो किंवा ज्युनियर)
Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती...
HM login वरुन Transfer Portal login करा..
4 टॅब
दिसतील,त्यातील Intra-District Transfer या टॅबला क्लिक करा...
त्यातील 1 ली Transfer Application
या टॅबला क्लिक करा..
Select Designation मध्ये Under graduate/Graduate यापैकी जे असेल ते क्लिक करा..
Select teacher मधून ज्यांचा form भरायचा
त्या शिक्षकाला select करा..
संबंधित शिक्षकाची staff portal ला verify केलेली
माहिती दिसून येईल..
ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली
नाही, त्यांची नावे विवरणपत्र भरण्यासाठी दिसणार
नाहीत...
Select Category वर क्लिक करा..
Select sub-category वर क्लिक करा...
13 संवर्ग
दिसतील..लागू असेल तो निवडा..
Select subject मध्ये सहशिक्षक असेल तर All subject असं दिसेल..पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा विषय निवडा..
त्यानंतर "बदलीपात्र
यादीत माझं नाव असलं तरी मी विशेष संवर्ग भाग 1 मध्ये असल्यामुळे मला
बदलीतून सूट हवी.."असं वाक्य आहे..
बदलीतून सूट हवी असेल तर Yes ला
क्लिक करा...
बदली हवी असेल तर No ला
क्लिक करा...
Yes ला
क्लिक केल्यास 20 पसंतीक्रम भरण्याची गरज नाही/भरता येणार नाहीत..
No ला क्लिक केल्यास जास्तीतजास्त 20 पसंतीक्रम
भरता येतील...
पसंतीक्रम भरताना
जिल्हा निवडा किंवा आपोआप दिसेल...
त्यानंतर तालुका
निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल...त्यातील हवा तो तालुका
निवडा..
Select village मध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव
निवडा..
Select school मध्ये निवडलेल्या गावातील सर्व जि.प.शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा...
अशाप्रकारे 20 शाळा निवडून add करत राहा..
भरलेल्या पसंतीक्रमामध्ये
Save करण्याच्या आधी बदल करता येतील..
पसंतीक्रम delete करता येईल.. update करता
येईल..पसंतीक्रम खाली-वर करता येईल..
आवश्यक
तसे विवरणपत्र भरल्यानंतर save करा..
अर्ज save केल्यानंतर प्रिंटसाठी कसा दिसतो हे पाहण्यासाठी टॅब क्र.2 View option(draft version)क्लिक करा..हा form मराठीतून
दिसेल..
माहिती तपासून ती बरोबर
असल्यास टॅब क्र.3 Verification
of transfer application करा..
माहिती पुन्हा
तपासा..बरोबर असल्यास verify करा..
Verify केल्यानंतर विवरणपत्रात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार
नाही...त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते verify करण्यापूर्वीच करावेत..
Verify केल्यानंतर टॅब क्र.4 Print transfer application मधून प्रिंट काढावी....
Online form हे HM/BEO login वरुन भरता येणार आहेत..
Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात..1 प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..1 प्रत पुराव्यासह शाळेत
स्थळप्रत म्हणून ठेवावी...1 प्रत पुराव्यासह BEO कार्यालयात जमा करावी...
बदलीच्या कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते...
|
साधारणपणे
गरजेपुरते बदल होऊन अशीच प्रक्रिया यापुढे टप्पा क्र.3,4 व 5 मध्ये राबविली जाईल......
|
मुख्यपान
- मुख्यपान
- फोटो गॅलरी
- डाऊनलोड
- अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा
- Income Tax Return
- विद्यार्थ्यांची वर्ष निहाय्य माहिती
- आकर्षक मराठी फॉन्ट
- महत्वाचे अप्लिकेशन
- Student Transfer
- वर्गवार व जातवार पटसंख्या 16-17
- मुलींचा उपस्थिती भत्ता
- विविध शालेय समित्या
- वेतनवाढ व वेतन गणकयंत्र
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2016-17
- महत्वाचे शासन निर्णय
- विद्यार्थ्यांचा निकाल 2016-17
- विद्यार्थ्यांकरिता योजना
- Income Tax Calculator 2018-19
- संकलित मूल्यमापन २ चाचणी २०१७-१८
Thursday, 22 June 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment