उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Sunday, 23 April 2017

आपल्याला आता माहे जुलै 2016 ते मार्च 2017 या नऊ महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे ती थकबाकी तुम्ही एका क्षणात काढू शकता...... फक्त निळ्या रंगाच्या सेल मध्ये तुमची माहिती भरा आणि बघा !! तुमची थकबाकी तयार....... 

खाली फाईलची ईमेज दर्शवली आहे, आपल्याला काम करण्यासाठी सदर फाईल डाऊनलोड करुन घ्यावी लागेल.






               वरील फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

                                    


No comments:

Post a Comment