उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Friday 17 June 2016

UPDETED MDM APP











MDM मोबाइल application डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड या बटनाला  क्लिक करा.








MDM MOBILE APP द्वारे माहिती कशी भरावी या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे  CLICK करा.


1 comment:

  1. sir maza 6 divasache MDM bharache rahale ahe ani ata tya dates inactive zale ahe tr kay karave

    ReplyDelete