जिल्हा परिषद अमरावती
शिक्षकांची सर्वसाधारण माहिती 2017 ऑनलाईन माहिती सादर करणे |
शिक्षकांना आपले संपूर्ण विवरण ऑनलाईन सादर करावयाचे आहे.
·
वरील वेबसाईटवर आपले
लॉगईन तयार करून आपली माहिती तीन टप्प्यात भरावयाची आहे.
·
विशेष संवर्ग 1,2 मध्ये
बसत असल्यास त्याचा पुरावा स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
त्याच बरोबर आपला पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
·
अपलोड करण्यात येणाऱ्या
सर्व documents ची
साईज ही सर्व मिळून 4 mb पेक्षा
जास्त नसावी
सदर
आपली माहिती अचूक भरण्यात यावी.
·
नाव नोंदणी करण्यासाठी
आधार नंबर,मेलआयडी
आवश्यक आहे.
नाव
नोंदणी झाल्यावर आपल्याला एक sms
येईल त्यात आपला user
name व पासवर्ड येईल. हा आपल्याला जपून ठेवायचा आहे याचा उपयोग भविष्यात
होईल.
|
ऑनलाईन
माहिती भरतेवेळी आपल्या जवळ कोणती माहिती असावी या बाबत कोरा फॉर्म डाऊनलोड करा.
|
No comments:
Post a Comment